धर्मवीर संभाजी राजे भाजीपाला संकुल

धर्मवीर संभाजी राजे भाजीपाला संकुल

येथे विविध प्रकारच्या भाज्यांचा व्यापार होतो. सुमारे १९६५ गाळे आहेत.

एकूण शॉप संख्या: ७४
एकूण गाळ्यांची संख्या: ९३६

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
भाजीपाला मार्केट ११३० २० ८६ १२३ ७९७ २१५६

बाजार उत्पन्न

शीर्षक २०२4-२5 २०२३-२४ २०२२-२३
बाजार फी 1185313191.2 ९२३३८९८८.५३ ८८७३३९३०.९३
देखरेख फी 8033353.54 ६०६३४९२.४३ ५९७४६९४.३९
तोलाई 38084692.93 २५५४८८९९.३९ २५१३८३२७.५७
लेव्ही 15258037.74 १०१९२९७२.३ १०१४२०८९.६२

भाजी - पालेभाजी

भाजी पालेभाजी
लिंबू कांदापात नाशिक
आले (सातारा) कांदापात पुणे
आले बेंगलोर कोथिंबीर नाशिक
आवळा कोथिंबीर पुणे
बीट मेथी नाशिक
भोपळा (डांगर) मेथी भाजी
चवळी शेंग पालक नाशिक
ढेमसे पालक पुणे
फरसबी शेपू नाशिक
गाजर शेपू पुणे
गवार कढीपत्ता
घेवडा
कैरी
कारली
केळी भाजी
कोबी
कोहळा
मिरची ढोबळी
पडवळ
परवर
फणस
रताळी
शेवगा शेंग
शिराळी दोडका
सुरण
वाटाणा
वालवड
भेंडी नंबर १
भेंडी नंबर २
काकडी नंबर १
काकडी नंबर २
टोमॅटो नंबर १
टोमॅटो नंबर २
वांगी काळी
वांगी काटेरी
तोंडली कळी
तोंडली जाडी
मिरची लवंगी
मिरची ज्वाला
भुईमूग शेंगा

पत्ता

तुर्भे, ठाणे-बेलापूर रोड, एपीएमसी भाजीपाला बाजार, सेक्टर १९, तुर्भे, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७०३
संपर्क क्रमांक: ०२२-२७८४६५०७