भविष्यातील प्रकल्प

  • सर्व बाजारपेठांचा पुनर्विकास
  • सर्व बाजारपेठांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवणे
  • उपकर वसुलीसाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करणे
  • सर्व बाजारपेठांमध्ये प्रवेश/निर्गमन मार्गांवर वाहनांसाठी फास्टॅग प्रदान करणे.
  • सर्व बाजारपेठांसाठी शौचालयांची दुरुस्ती आणि बांधकाम
  • शेतकरी निवास चे आधुनिकीकरण
  • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
  • सर्व बाजारपेठांचे संगणकीकरण