धान्य मार्केट

धान्य मार्केट

येथे तांदूळ, गहू इत्यादी अन्नधान्य आणि डाळींचा व्यापार होतो. येथे सुमारे ४१२ गाळ्यांची आणि ३५६ ऑफिस ब्लॉक आहेत.

एकूण कार्यालयांची संख्या: ३५६
एकूण गाळ्यांची संख्या: ४१२

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
धान्य मार्केट-२ १२४ ५६१ ०० १४४ ३१८ ११४७

बाजार उत्पन्न
कालावधी बाजार फी देखरेख फी
२०२४-२५ 283010671.07 18857783.11
२०२३-२४ २५६५९१७८८.०३ १७१५३०२९.२४
२०२२-२३ २३१५७३६६९.१ १५४७२२६६.१६

पत्ता

एपीएमसी मार्केट 2, फेज 2, सेक्टर 19, वाशी, नवी मुंबई , महाराष्ट्र ४००७०३
संपर्क क्रमांक: ०२२-२७८३८३१८