ठाणे मार्केट

ठाणे मार्केट

येथे विविध प्रकारच्या धान्यांचा व्यापार होतो. येथे गाळे नाहीत आणि कार्यालय ब्लॉक्स नाहीत.

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
ठाणे मार्केट १७ ५३ ०० ०० ०० ७०

बाजार उत्पन्न

कालावधी बाजार फी देखरेख फी एकूण
२०२४-२५ 19953100.62 1330141 21283241.62
२०२३-२४ १८११०४९०.३१ १२०७३०५.४२ १९३१७७९५.७३
२०२२-२३ 19953100.62 ११७६३३५.५२ १८८२१७४०.४४

पत्ता

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति, मुंबई
ठाणे विभाग