दादर मार्केट

दादर मार्केट

येथे कोणत्याही वस्तूचा व्यापार होत नाही. या ऊस आणि केळी बाजाराच्या चांगल्या भविष्यासाठी बऱ्याच गोष्टी विकासाधीन आहेत.

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
ऊस, तूप मार्केट ४५ ८९ ०० ०० १२२ २५६

बाजार उत्पन्न

वर्ष ऊस तूप
बाजार शुल्क देखभाल शुल्क बाजार शुल्क देखभाल शुल्क
२०२४-२५ 625300 41671 49938341.12 10986612.03
2023-24 622871 41522 41865195 3060955
2022-23 644239 42891 41244429 2749538

पत्ता

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति, मुंबई
क्रांतीसिह नाना पाटील मंडई, दादर, मुंबई