फळे मार्केट

फळ मार्केट

येथे फळांचा व्यापार होतो. येथे सुमारे १०२९ गाला आणि अंदाजे २२७ कार्यालय आहेत.

एकूण कार्यालयांची संख्या: २२७
एकूण गाळ्यांची संख्या: १०२९
एकूण शॉप संख्या: ६२

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
फळ मार्केट १२८८ ६० ८६ ८१ ४७६ १९९१

बाजार उत्पन्न

वर्ष बाजार फी देखरेख फी तोलाई लेव्ही
२०२४-२५ 88024805 5885711 47699634.3 23461051
२०२३-२४ ९१५०८०२१ ६१०६६५६ ४२७०४७७७ २४४६०३४३
२०२२-२३ ८५७८६९९८ ५७१६८३१ ३९७२५९०१ २३०५६०६५

पत्ता

तुर्भे, ठाणे-बेलापूर रोड, एपीएमसी फ्रुट्स मार्केट, सेक्टर 19, तुर्भे, नवी मुंबई , महाराष्ट्र ४००७०३
संपर्क क्रमांक: ०२२-२७८४१३७८