कांदा बटाटा मार्केट

कांदा बटाटा मार्केट

येथे कांदा, बटाटा आणि लसूण यांचा व्यापार केला जातो. या बाजारात सुमारे २४३ गाळे आहेत.

एकूण विंग नाहीत: अ ते ह
एकूण कार्यालयांची संख्या: ५
एकूण गाळ्यांची संख्या: २३४

अनुज्ञप्ती संख्या

मार्केटचे नाव अडत्या व्यापारी मापाडी माथाडी इतर एकूण
कांदा बटाटा मार्केट ३१९ ०० १७४ ६६५ ७९७ १८८५

बाजार उत्पन्न

अ.क्र. वर्ष बाजार फी देखरेख फी तोलाई लेव्ही
२०२४-२५ 140468367.69 9361376.16 25870277.5 10348155.15
२०२३-२४ ९४२०५५२१.७६ ६२७९७२३.९३ २६९५३६५५.७४ १०७७९४२१.९२
२०२२-२३ ७६५५०९७४.६९ ५१६९३६१.३८ २५३२०६६६.०१ १०१७०४५७.४३

पत्ता

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई
मुख्य कार्यालय प्रशासकीय इमारत सेक्टर 18 वाशी नवी मुंबई ४००७०३
संपर्क क्रमांक: 022-27888414